Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून बदलापूरकडे जाणाऱ्या संध्याकाळी ७.१४ वाजताच्या जलद लोकलवर दादर स्थानकाजवळ दगडफेक झाल्याची घटना शुक्रवारी घडली.
woman injured

woman injured

sakal

Updated on

- नितीन बिनेकर

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून बदलापूरकडे जाणाऱ्या संध्याकाळी ७.१४ वाजताच्या जलद लोकलवर दादर स्थानकाजवळ दगडफेक झाल्याची घटना शुक्रवारी घडली. या घटनेत महिला डब्यातील एका प्रवासी महिलेच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com