Mumbai Firing: वडाळ्यात रात्री गोळीबाराचा थरार! कारमधून उतरले अन् तरूणावर गोळ्या झाडल्या; तिघांना अटक, Video Viral

Vadala Firing Case: वडाळ्यात रात्री गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
Vadala Firing Case

Vadala Firing Case

ESakal

Updated on: 

मुंबई : मुंबईतील वडाळा परिसरात थरारक घटना घडल्याचे समोर आले आहे. वडाळ्यातील एसआयडब्ल्यूएस (SIWS) कॉलेजजवळील चार रस्ता परिसरात काही जणांनी एका व्यक्तीवर गोळीबार केल्याची घटना घडली. या जीवघेण्या हल्ल्यात तरुणाचा जीव सुदैवाने वाचला असून पोलिसांनी तासाभरात धडक कारवाई करत आरोपींना अटक केली आहे. मात्र या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com