Thane News: अखेर कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाला हिरवा कंदील! 18 गावांतील 151 हेक्टर जमीन संपादित होणार; मार्ग आणि स्टेशन काय असणार?

Kalyan-Murbad railway: कल्याण-मुरबाड रेल्वे मार्गासाठी १८ गावांमधील १५१.४४ हेक्टर जमीन संपादित करण्याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. जमीनमालकांनी ३० दिवसांच्या आत आपली हरकत सादर करणे आवश्यक आहे.
Kalyan-Murbad railway

Kalyan-Murbad railway

ESakal

Updated on

कल्याण : कल्याण-शहाड-अंबिवली मार्गावरून जाणाऱ्या आणि दीर्घकाळापासून अपेक्षित असलेल्या कल्याण-मुरबाड रेल्वे मार्गाचे काम अखेर सुरू झाले असून, या प्रकल्पासाठी १८ गावांमधील जमिनींचे संपादन केले जाणार आहे. कल्याण आणि मुरबाड तालुक्यांमधील एकूण १५१ हेक्टर जमीन संपादित करण्याबाबतची अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. जमीनमालकांना यासंदर्भातील आपल्या सूचना आणि हरकती ३० दिवसांच्या आत सादर करणे आवश्यक आह

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com