Eknath Shinde : मुख्यमंत्री फडणवीसांची मला साथ; मी नाराज नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती : चर्चेकडे लक्ष देत नाही

CM Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले की, ते नाराज नाहीत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांची पूर्ण साथ आहे. ते म्हणाले, "काहीही चर्चा होऊ शकतात, परंतु मी त्याकडे लक्ष देत नाही."
Eknath Shinde
Eknath Shindesakal
Updated on

नांदेड : मी मुख्यमंत्री असताना फडणवीसांनी मला साथ दिली, आता ते मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे मी त्यांना साथ देत आहे. मी कुठेही नाराज नाही, लोकं काहीही चर्चा करतात, त्याकडे मी लक्ष देत नाही. काही कॅबिनेट मीटिंगमध्ये आम्ही महत्त्वाचे निर्णय एकत्रपणे घेतल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. शिंदे हे गुरुवारी (ता. सहा) नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com