Nanded: सी लिंकच्या धर्तीवर गोदावरी नदीवर पूल, जालना-नांदेड समृद्धी कनेक्टरच्या कामाला सुरुवात

Sea Link-Style Bridge Planned Over Godavari River: जालना-नांदेड समृद्धी महामार्ग कनेक्टर प्रकल्पामुळे नांदेडच्या वाहतूक आणि शहरी विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
Nanded

Nanded

esakal

Updated on

नांदेड: जालना-नांदेड समृद्धी महामार्ग कनेक्टर प्रकल्पामुळे नांदेड शहराच्या विकासाला नवे परिमाण मिळणार असून, शहरातील वाहतूक व्यवस्थेचे चित्र बदलण्याची क्षमता या प्रकल्पात असणार आहे. या अंतर्गत शहरातील प्रमुख मार्गांवर उड्डाणपूल उभारणीसह गोदावरी नदीवर सी-लिंकच्या धर्तीवर आधुनिक पूल पूल उभारण्यात येणार आहे. या कामांना सुरवात झाली असून, शहरी विकासाला मोठी चालना मिळणार असल्याची माहिती खासदार अशोक चव्हाण यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com