Womens hunger strike : आटपाडीत फसवणूक झालेल्या बचत गटांतील महिलांचे उपोषण: तहसील कार्यालयासमोर आंदोलन

कर्ज घेतलेल्या खासगी फायनान्स कंपन्यांनी गटांतील महिलांकडे वसुलीसाठी तगादा लावला. त्यामुळे फसवणूक झालेल्या महिलांनी आर्थिक फसवणूक करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले.
Womens hunger strike : आटपाडीत फसवणूक झालेल्या बचत गटांतील महिलांचे उपोषण: तहसील कार्यालयासमोर आंदोलन
Sakal
Updated on

आटपाडी : येथील सर्वसामान्य महिलांना विश्वासात घेऊन स्थापन केलेल्या बचत गटाच्या नावावर काढलेल्या कर्जाची आणि बचत गटाची शिल्लक रक्कम घेऊन महिला पसार झाली आहे. कर्ज घेतलेल्या खासगी फायनान्स कंपन्यांनी गटांतील महिलांकडे वसुलीसाठी तगादा लावला. त्यामुळे फसवणूक झालेल्या महिलांनी आर्थिक फसवणूक करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com