

Hearing and speech-impaired students attending classes in a temporary municipal building.
sakal
संदीप जगताप
इचलकरंजी : येथील कर्ण-मूकबधिर विद्यार्थ्यांची शाळा तब्बल २५ दिवस बंद राहिल्यानंतर महापालिकेच्या इमारतीमध्ये तात्पुरत्या स्वरूपात सुरू केली. मात्र तरी या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी अद्याप संपलेल्या नाहीत.