Kolhapur
Latest Kolhapur News in Marathi| महाराष्ट्रात असलेला कोल्हापूर जिल्हा हा धार्मिक आणि ऐतिहासक वारशासाठी प्रसिद्ध आहे. कोल्हापुरी चप्पल, तांबडा-पांढरा रस्सा यासाठी ओळखला जातो. नाटक, कुस्तीसह विविध कलांना इथं राजाश्रय मिळाला असून कोल्हापूर हे कृषी, साखर उद्योग, वस्त्रोद्योगासह अभियांत्रिकी उत्पादनातही आघाडीवर आहे. पंचगंगा नदीच्या काठावर कोल्हापूर शहर वसलं असून शहरातच साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेलं अंबाबाईचं मंदिर आहे. पन्हाळगड, जोतिबा मंदिर, नृसिंहवाडी, खिद्रापूर, राधानगरी अभयारण्य यासाठी प्रसिद्ध आहे.