Gokul cooperative election expenses in Kolhapur
esakal
कोल्हापूर : गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीत ९५ लाखांपर्यंत खर्च झाला आहे. महाराष्ट्र राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाकडे ६५ लाख रुपये भरले (Kolhapur Gokul election court case expenses) आहेत. उर्वरित तीस लाख न्यायालयीन खर्चासह मंडप व इतर साहित्यांवर झाला आहे.