Panhala Fort Tourism Tax : पन्हाळा गडावर पर्यटकांची मोठी कोंडी! 15 रुपये कर देऊनही 'या' एका सुविधेसाठी करावी लागतेय कसरत; पाहा काय आहे स्थिती

Why Are Tourists Questioning the Panhala Fort Tourism Tax? : पन्हाळगडावर पर्यटकांकडून आकारल्या जाणाऱ्या १५ रुपयांच्या पर्यटन कराच्या बदल्यात पुरेशा सुविधा मिळत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
Why are tourists unhappy at Panhala Fort?

Why are tourists unhappy at Panhala Fort?

esakal

Updated on

कोल्हापूर : पन्हाळ गडावर येणाऱ्या पर्यटकांकडून प्रतिव्यक्ती १५ रुपये पर्यटन कर आकारला जातो. या करातून वर्षाला अंदाजे २८ ते ३२ लाख जमा होतात. मात्र, त्याबदल्यात पर्यटकांना दोन-तीन तासांच्या वेळेत केवळ एकच स्वच्छतागृह मोफत वापराची सुविधा (Panhala Fort tourist facilities issue) मिळते. एवढ्याच सुविधेसाठी १५ रुपयांचा कर का आकारला जातो, असा प्रश्न पर्यटकांकडून विचारला जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Why did tourists clash at Sawantwadi Waterfall?
Rising Tourist Footfall at Rautwadi Waterfall
Best time to visit Savatkada Waterfall Rajapur
Panhala Fort tourism tax collection controversy
Marathi News Esakal
www.esakal.com