आजरा ः सभासदांच्या वारसांची कर्जमाफी

आजरा ः सभासदांच्या वारसांची कर्जमाफी
Published on

67331
आजरा ः येथील आनंदराव नादवडेकर पतसंस्थेकडून मृत सभासदांच्या वारसांना कर्जमाफी मंजुरीचे पत्र देताना सदाशिव दिवेकर, शुभांगी पेडणेकर आदी.


नादवडेकर पतसंस्थेकडून
सभासदांच्या वारसांची कर्जमाफी
आजरा, ता. ३१ ः येथील आनंदराव नादवडेकर प्राथमिक शिक्षक पतसंस्थेतर्फे दोन मृत सभासदांच्या कुटुंबांना आधार देण्यात आला आहे. संस्थेच्या मृत कल्याण निधीतून (मृत्यू निधी) गणपती दिवेकर आणि सुनील सोनार या मृत सभासदांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १५ लाखांची कर्जमाफी दिली आहे. याबाबतची माहिती पत्राद्वारे संबंधित कुटुंबीयांना कळवली होती. संस्थेचे अध्यक्ष सदाशिव दिवेकर यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्षा श्रीमती शुभांगी पेडणेकर, शिक्षक बँक संचालक शिवाजी बोलके, मार्गदर्शक सुभाष विभूते, आनंदा भादवणकर, आनंदा पेंडसे, तुकाराम तर्डेकर, मनोहर कांबळे, अनिल गोवेकर, धनाजी चौगुले, भारती चव्हाण, सुरेखा नाईक, व्यवस्थापक तुकाराम प्रभू, रघुनाथ भोगूलकर, आनंदा पाटील आदी उपस्थित होते. संचालक एकनाथ गिलबिले यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com