

Heartbreaking Crash in Sangola: Tyre Failure Triggers Chain Accident, Two Dead
sakal
सांगोला : तालुक्यातील जुनोनी गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ वर सोमवारी (ता. २५) दुपारी सुमारे बाराच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात आई व मुलाचा मृत्यू झाला असून, अन्य चारजण जखमी झाले आहेत.