Solapur Crime : पालखीतील पादुकांचे दर्शन घेण्याचा बहाणा करून चांदीच्या पादुकाच चोरणारा गजाआड

संतबाळू मामा यांची पालखी व्होळे येथे मुक्कामी होती. सदर पालखीमध्ये दीड किलो वजनाचे चांदीच्या श्री. संत बाळूमामा यांच्या पादुका होत्या.
Crime
CrimeSakal
Updated on

सोलापूर - संतबाळू मामा यांची पालखी मौजे व्होळे, ता. पंढरपूर येथे मुक्कामी होती. सदर पालखीमध्ये दीड किलो वजनाचे चांदीच्या श्री. संत बाळूमामा यांच्या पादुका होत्या. रात्रीच्या वेळी पालखीच्या संरक्षणासाठी रणजीत माने हे रखवालदार थांबले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com