

Mhaisal Water Project Releases Water Into Two Lakes in Mangalwedha While Farmers Demand Supply to Three More Dry Lakes
esakal
मंगळवेढा: तालुक्याच्या दक्षिण भागात दुष्काळाची तीव्रता भीषण तीव्रता असताना, म्हैसाळ जलसंपदा विभागाने केवळ दोनच तलावांत पाणी सोडल्याने इतर तीन तलावाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांतून परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.