Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

साखरेला ५० रू प्रति किलो एमएसपी आणि इथेनॉलला ७५ रू प्रति लिटर हमीभाव मिळावा, या मागणीसाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांबरोबर मंगळवेढ्यातील दिल्लीच्या दिशेने रवाना झाले.
Pandharpur Mangalwedha Farmers Stopped at Delhi Border

Pandharpur Mangalwedha Farmers Stopped at Delhi Border

sakal

Updated on: 

मंगळवेढा - साखरेला ५० रू प्रति किलो एमएसपी आणि इथेनॉलला ७५ रू प्रति लिटर हमीभाव मिळावा, या मागणीसाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांबरोबर मंगळवेढ्यातील दिल्लीच्या दिशेने रवाना झाले होते. मात्र, दिल्ली-नोएडा बॉर्डरवर पंढरपूर तालुक्यात पंढरपूर बरोबर मंगळवेढा तालुक्यातील सिद्धापूर तांडोर अरळी तामदर्डी या भागातील शेतकऱ्यांना अडवून स्थानबद्ध करण्यात आल्याचे आंदोलकांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com