Ration Card Separation: रेशनकार्ड विभक्त केल्यावर धान्य बंद! धान्य सुरू करण्यासाठी 'हा' दाखला बंधनकारक; नवे रेशनकार्ड ३० दिवसांत

New Ration Card Within 30 Days Know the Application Rules: रेशनकार्ड विभक्त करताच धान्य बंद! पुन्हा धान्य सुरू करण्यासाठी 'हा' दाखला आवश्यक
New Ration Card Within 30 Days After Separation Know the Mandatory Certificate Required to Resume Food Grain Benefits

New Ration Card Within 30 Days After Separation Know the Mandatory Certificate Required to Resume Food Grain Benefits

esakal

Updated on: 

सोलापूर : रेशनकार्डवरील काही सदस्यांचा पत्ता बदलला किंवा काहींचा विवाह झाला, अशा वेळी रेशनकार्ड विभक्त केले जाते. मात्र, त्यावेळी जुन्या रेशनकार्डवरील धान्य बंद होते. दुसरीकडे, नव्या रेशनकार्डधारकालाही धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्यांना आता वार्षिक उत्पन्न ४४ ते ५९ हजार रुपये असल्याचा तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला जोडून अर्ज करणे बंधनकारक आहे.

Loading content, please wait...