Solapur MLC Election : सोलापूर विधान परिषदेत मोठा गेम! काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद; एका सहीमुळे संपूर्ण निवडणूक फिरली? फत्तेपूरकरांनी उच्च न्यायालयात घेतली धाव

Why Was Aditya Fattepurkar’s Nomination Rejected? सोलापूर विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांचा अर्ज कथित बोगस सहीमुळे बाद झाला. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
Solapur MLC election controversy

Solapur MLC election controversy

esakal

Updated on

पंढरपूर : सूचकाने हरकत घेतल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काँग्रेसचे विधान परिषदेचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांचा उमेदवारी अर्ज बाद केला आहे. त्यांच्या निर्णयाविरोधात श्री. फत्तेपूरकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली (Aditya Fattepurkar nomination rejected) आहे. मुंबई उच्च न्यायालयात यावर का निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com