

Solapur
esakal
सोलापूर: नव्याने निवडून आलेल्या जिल्हा परिषद अध्यक्षांपासून पंचायत समिती उपसभापतींपर्यंतच्या पदाधिकाऱ्यांसाठी मानधन, प्रवास भत्ता आणि वाहनांच्या इंधनासाठी तब्बल ६८ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक ३३ लाख ९२ हजार रुपये मानधनासाठी, तर वाहनांच्या इंधनासाठी २६ लाख रुपयांची - तरतूद करण्यात आली आहे.