Budget 2026

Budget 2026 1 फेब्रुवारी 2026 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग आठव्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्प 2026 हा ‘विकसित भारत 2047’ या संकल्पनेच्या दिशेने देशाच्या आर्थिक धोरणांना आकार देणारा महत्त्वाचा दस्तऐवज ठरणार आहे. कृषी, उत्पादन, ऑटो, 8वा वेतन आयोग, AI, क्रिप्टोकरन्सी, गिग वर्कर्स, स्टार्टअप्स, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रांना प्राधान्य दिलं जाण्याची शक्यता आहे. मध्यमवर्गीयांसाठी यात करसवलती, गृह व शिक्षण कर्जावरील दिलासा तसेच महागाई नियंत्रणासाठी काही ठोस उपाय जाहीर होण्याची शक्यता आहे.
Marathi News Esakal
www.esakal.com