Karmala News : अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील संशयिताचा पोलीस कोठडीत मृत्यू; मृत्यूच्या कारणाची चौकशी करण्याची कुटुंबीयांची मागणी

अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या कृष्णा मोहिते याचा पोलीस कोठडीत असताना उपचारादरम्यान मृत्यू झाला.
Krishna Mohite

Krishna Mohite

sakal

Updated on: 

करमाळा - अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या कृष्णा ज्ञानदेव मोहिते (वय ३८, रा. बिटरगाव सांगवी, ता. करमाळा) याचा पोलीस कोठडीत असताना उपचारादरम्यान मृत्यू झाला. शुक्रवारी (ता. २३) सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून, मृत्यूच्या कारणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्याच्या कुटुंबीयांनी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com