Ujani Dam: उजनी धरणाकडे ७४ हजार क्युसेक पाण्याची आवक; साठा ७४ टक्क्यांवर, शेतकऱ्यांना दिलासा

Bhima River Raises Ujani Dam: भीमा नदीच्या खोऱ्यातील पावसामुळे उजनी धरणात ७४ हजार क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. धरणातील उपयुक्त पाणीसाठा ७४.२८ टक्क्यांवर पोहोचल्याने सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी व नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Bhima River Boosts Ujani Dam Storage to 74 Percent Strong Water Inflow Brings Hope for Solapur Agriculture

Bhima River Boosts Ujani Dam Storage to 74 Percent Strong Water Inflow Brings Hope for Solapur Agriculture

sakal

Updated on

सोलापूर: भीमा नदीच्या खोऱ्यात सुरू असलेल्या पावसामुळे उजनी धरणात पाण्याची आवक वेगाने वाढत आहे. शनिवारी सायंकाळी ६ पर्यंत दौंड येथून ७४ हजार ०३० क्युसेक पाणी उजनी धरणाकडे येत होते. सोलापूर जिल्ह्यात जरी मुसळधार पाऊस नसला तरीही उजनीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होऊ लागल्याने सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com