Pimpri Chinchwad Water Supply: आंद्रा धरणातून पिंपरी चिंचवडला पाणी नको; प्रलंबित मागण्या पूर्ण करा, आंदर मावळातील गावकऱ्यांची भूमिका

Andra Dam Affected Farmers Seek Compensation Before Water Diversion: आंद्रा धरणातून पिंपरी-चिंचवडला पाणी नको; आधी धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवा
Maharashtra Andra Dam News Andar Maval Villagers Oppose 100 MLD Water Pipeline to Pimpri Chinchwad Over Pending Compensation Demands

Maharashtra Andra Dam News Andar Maval Villagers Oppose 100 MLD Water Pipeline to Pimpri Chinchwad Over Pending Compensation Demands

sakal

Updated on: 

तळेगाव स्टेशन : ‘‘आंद्रा धरणग्रस्तांच्या प्रलंबित मागण्या सोडवा. भविष्यातील संभाव्य स्थानिक पाणीटंचाईचा मुद्दा लक्षात घ्या,’’ असे मुद्दे मांडत आंद्रा धरणातील पाणी पिंपरी चिंचवड शहराला बंदिस्त वाहिनीद्वारे देण्यास आंदर मावळातील गावकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. याबाबत या ग्रामस्थांनी तहसीलदार विक्रम देशमुख यांना गुरुवारी आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com