Pune Nashik Highway: पुणे-नाशिक महामार्गावर आठ पदरी उन्नत मार्ग; निविदा प्रक्रिया पूर्ण, आता कार्यादेशाची प्रतीक्षा

Pune Nashik Highway Project Awaits Work Order After Tender: पुणे-नाशिक महामार्गावर मोठा बदल! नाशिक फाटा ते राजगुरुनगर आठ पदरी उन्नत मार्ग
Nashik Phata to Rajgurunagar Eight Lane Elevated Road Project Moves Ahead After Tender Process Completion on Pune Nashik Highway

Nashik Phata to Rajgurunagar Eight Lane Elevated Road Project Moves Ahead After Tender Process Completion on Pune Nashik Highway

sakal

Updated on: 

पिंपरी: पुणे-नाशिक महामार्गाचे नाशिक फाटा (कासारवाडी) ते खेड (राजगुरुनगर) दरम्यान आठ पदरी रुंदीकरण करून उन्नत मार्ग (एलिव्हेटेड कॉरिडॉर) केला जाणार आहे. त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे रुंदीकरणाला चालना मिळाली आहे. आता केवळ कार्यादेशाची प्रतीक्षा आहे. रुंदीकरण व उन्नत मार्ग झाल्यानंतर वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीतून नागरिकांसह वाहनचालकांची सुटका होणार आहे.

Loading content, please wait...