Pimpri Encroachment: अतिक्रमणविरोधी पथकावर दगडफेक; कुदळवाडीतील घटना, २६ पोलिसांसह जमावातील २५ पेक्षा अधिक जखमी

Large scale clash erupts over encroachment removal action: कुदळवाडीतील अतिक्रमण कारवाईदरम्यान पोलिसांवर दगडफेक, ११ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त; तणावग्रस्त वातावरणात ५० हून अधिक जखमी
Violence Erupts During Anti-Encroachment Drive in Kudalwadi, Dozens Injured

Violence Erupts During Anti-Encroachment Drive in Kudalwadi, Dozens Injured

sakal

Updated on

पिंपरी: विकास आराखड्यातील रस्त्यांसह विविध प्रकल्प उभारण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू केली आहे. त्याअंतर्गत चिखलीतील कुदळवाडी, पवारवस्ती आणि प्राधिकरण पेठ क्रमांक १६ मधील अनधिकृत बांधकामांवर मंगळवारी पहाटे कारवाई केली. त्याला विरोध झाल्याने हिंसक वळण लागले. जमावाने पोलिसांवर दगडफेक करीत वाहनांच्या काचा फोडल्या. यात २६ पोलिस अधिकारी-कर्मचारी जखमी झाले असून, जमाव पांगवण्यासाठी केलेल्या लाठीमारात २५ पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com