

Entertainment News : देऊळ बंद २ हा प्रवीण तरडे दिग्दर्शित सिनेमा सध्या बॉक्स ऑफिस गाजवत आहे. या सिनेमाची चर्चा सगळीकडे आहेच पण दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी यानिमित्ताने दिलेल्या मुलाखतींची चर्चाही सगळीकडे आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या स्ट्रगलच्या काळावर भाष्य केलं.