छावा फेम अभिनेत्याच्या घरी चिमुरड्याचं आगमन; लग्नानंतर पाच वर्षांनी दिली आनंदाची बातमी

Chhava Fame Actor Become Father : छावा सिनेमातून घराघरात पोहोचलेला मराठी अभिनेता बाबा झाला. त्याच्या पत्नीने काही दिवसांपूर्वी मुलाला जन्म दिला. सोशल मीडियावर त्याने ही आनंदाची बातमी शेअर केली.
Chhava Fame Actor Become Father

Chhava Fame Actor Become Father

esakal

Updated on

Marathi Entertainment News : लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा सिनेमाने सगळ्यांची मनं जिंकली. या सिनेमामुळे अनेक मराठी कलाकारही प्रसिद्ध झाले. त्यातीलच एक म्हणजे आशिष पाथोडे. आशिषने या सिनेमात अंताजी ही भूमिका साकारली होती. पण नुकतीच त्याने चाहत्यांसोबत गुड न्यूज शेअर केली. आशिष बाबा झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com