"आम्ही एकमेकींच्या दुष्मन नव्हतो पण इंडस्ट्रीतील.." सोनाली-अमृताने अखेर भांडणाविषयी सोडलं मौन

Sonalee Kulkarni & Amruta Khanvilkar Said They Were Never Rivals : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अमृता खानविलकरने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांच्यात कधीच दुष्मनी किंवा स्पर्धा नव्हती असा खुलासा केला.
"आम्ही एकमेकींच्या दुष्मन नव्हतो पण इंडस्ट्रीतील.." सोनाली-अमृताने अखेर भांडणाविषयी सोडलं मौन
Updated on

Enteratainment News :बॉलिवूड मध्ये दोन अभिनेत्रींमध्ये असणारी स्पर्धा, त्यांच्यातील कॅट फाईटचे किस्से नवे नाहीत. मराठी इंडस्ट्रीमध्येही अभिनेत्रींमध्ये भांडण असल्याच्या चर्चा असतात पण त्यावर अजून कुणीही उघडपणे भाष्य केलं नव्हतं. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अमृता खानविलकर यांनी धक्कादायक खुलासा केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com