ऐश्वर्या आणि अविनाश नारकर नेहमीच सोशल मीडियावर सक्रीय असतात. ते नेहमीच त्याच्या डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर चाहत्यांना शेअर करतात असतात. सोशल मीडियाद्वारे ते नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असतात. अशातच त्यांनी एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ते भन्नाट डान्स करत आहेत.