"Gen Z तरुणी कुरूप आणि भ्रष्ट' कंगना रनौतचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाली... 'अनेकांसोबत शारीरिक संबंध ठेवण्याला स्वातंत्र्य मानतात'

KANGANA RANAUT GEN Z CONTROVERSY: भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रनौतने Gen Z आणि तरुण महिलांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सोशल मीडियावर नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे.
KANGANA RANAUT

KANGANA RANAUT

esakal

Updated on

KANGANA RANAUT INSTAGRAM STORY VIRAL: भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रनौत पुन्हा एकदा तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आलीय. नीट पेपर लीक प्रकरण, विद्यार्थी आंदोलन आणि Gen Z पिढीबाबत केलेल्या वक्तव्यामुळे तिला चांगलंच ट्रोल केलं जातय. कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर तरुण हिंदू मुली आणि Gen Z पिढीवर टीका करत अत्यंत आक्षेपार्ह शब्दांचा वापर केलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com