मुलींच्या वनपीसमध्ये अभिनेत्याचं फोटोशूट, अभिनेत्री म्हणाली...'आय्या... माझ्याकडे पण असा सेम ड्रेस..'

Milind Soman's viral photoshoot in a one-piece dress: प्रसिद्ध अभिनेत्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये या अभिनेत्याने मुलींचा वनपीस घालून फोटोशूट केलं आहे. सध्या त्यावरून त्याला प्रचंड ट्रोल केलं जात आहे.
Milind Soman's viral photoshoot in a one-piece dress:
Milind Soman's viral photoshoot in a one-piece dress:esakal
Updated on

थोडक्यात:-

अभिनेता मिलिंद सोमण यांनी 'बाझार इंडिया'साठी केलेल्या फोटोशूटमध्ये मुलींचा वनपीस ड्रेस घातल्याने ते सध्या चर्चेत आहेत.

या फोटोशूटमुळे त्यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे, मात्र एका अभिनेत्रीने 'माझ्याकडे पण असा सेम ड्रेस' अशी कमेंट केली आहे.

मिलिंद सोमण त्यांच्या फिटनेससाठी प्रसिद्ध असले तरी, या फोटोशूटमधील त्यांचा वेगळा अंदाज अनेकांना रुचलेला नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com