कोट्यवधींची संपत्ती, अनेक घरं तरीही गावातल्या फार्महाउसवर का राहत होते नाना पाटेकर? हे होतं खरं कारण

WHY NANA PATEKAR LIVED IN NANACHI WADI FARMHOUSE AND NOT IN THE CITY: सिनेसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी त्यांचं शहरातलं लक्झरियस आयुष्य सोडून गावात राहण्याचा निर्णय का घेतलेला तुम्हाला ठाऊक आहे का?
nana patekar farmhouse in pune

nana patekar farmhouse in pune

esakal

Updated on: 

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी वयाच्या ७५ व्या वर्षी गोव्यात अखेरचा श्वास घेतला. त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर संपूर्ण सिनेसृष्टी हादरवली होती. दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांच्यामुळे या क्षेत्रात आलेले नाना इतके मोठे कलाकार होतील असं कुणाला स्वप्नातही वाटलं नसेल. मात्र त्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर भल्याभल्या कलाकारांना पाणी पाजलं. मात्र करिअरमध्ये अफाट संपत्ती कमवूनही शहरातील लक्झरीयस लाईफस्टाईल सोडून नाना गावात येऊन का राहिले होते? कौन बनेगा करोडपती मध्ये बिग बींना त्यांनी याचं कारण सांगितलेलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com