Nana Patekar

चित्रपटसृष्टीत नाना पाटेकर म्हणून ओळखले जाणारे या अभिनेत्याचे खरे नाव विश्वनाथ पाटेकर होते. मराठी रंगभूमीपासून मराठी ते हिंदी सिनेसृष्टीपर्यंत कार्यरत असलेले हे दिग्गज अभिनेते आणि चित्रपट निर्माते होते. चित्रपट आणि कला क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना २०१३ मध्ये 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले. नाना पाटेकर केवळ दिग्गज अभिनेतेच नाही तर, सामाजिक भान जपणारे अभिनेते होते. दमदार संवादफेकी आणि विशेष शैलीमुळे ते वेगळे अभिनेता म्हणून ते ओळखले जाऊ लागले | Nana Patekar Marathi News
आणखी वाचा