'बाईपण भारी देवा' फेम अभिनेत्रीची छोट्या पडद्यावर एंट्री; दिसणार झी मराठीच्या 'या' मालिकेत, पाहा प्रोमो

Marathi Actress Entry In Zee Marathi Serial: छोट्या पडद्यावर आता एका मोठ्या अभिनेत्रीची एंट्री होणार आहे. जी गुरुमाताच्या भूमिकेत दिसणार आहे.
zee marathi serial
zee marathi serialesakal
Updated on

छोट्या पडद्यावरील मालिका म्हणजे प्रेक्षकांचा आवडता विषय. प्रेक्षक आवर्जून मालिका पाहतात. कधी प्रवासात तर कधी जेवण करताना प्रेक्षक आवडत्या मालिका मुळीच चुकवत नाहीत. त्यात मालिकेत जर नवनवीन ट्विस्ट येत असतील तर प्रेक्षकही मालिकेसोबत जोडलेले राहतात. आता अशाच एका ओकप्रिय मालिकेत एका मोठ्या अभिनेत्रीची एंट्री होणार आहे. तिला पाहून नेटकरी भलतेच खुश झालेत. कोण आहे ही अभिनेत्री?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com