SAI TAMHANKAR
esakal
TUMBADCHI MANJULA MOVIE SAI TAMHANKAR INTERVIEW: मराठी सिनेसृष्टीत सई ताम्हणकर ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने अनेक हिंदी मराठी सिनेमा, वेबसिरीजमधून आपल्या अभिनयाची छाप पाडलीय. सनई चौघडे, दुनियादारी, नो एन्ट्री पुढे धोका आहे या मराठी सिनेमांमध्ये तिने आपल्या अभिनयाची छाप पाडली. तसंच मटका किंग या वेबसीरिजमधील तिच्या अभिनयाचं मोठं कौतूक झालं. तिने इमरान हाश्मीसोबत स्क्रीन सुद्धा शेअर केली आहे.