सस्पेन्स आणि भावनांचा दुहेरी डोस! बहुप्रतीक्षित 'राख'चा दुसरा ट्रेलर प्रदर्शित

Rakh Web Series Trailer Out : राख या आगामी वेबसिरीजचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला. जाणून घेऊया या नव्या सीरिजविषयी.
Rakh Web Series Trailer Out

Rakh Web Series Trailer Out

esakal 

Updated on

Entertainment News : भारताच्या सर्वाधिक लोकप्रिय मनोरंजन प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या प्राइम व्हिडिओने आज आपल्या आगामी प्राइम ओरिजिनल इन्व्हेस्टिगेटिव्ह क्राइम थ्रिलर ‘राख’चा दुसरा ट्रेलर प्रदर्शित केला. ही मालिका 1970 च्या दशकाच्या उत्तरार्धातील पार्श्वभूमीवर आधारित असून, एका धक्कादायक गुन्ह्याची कथा सांगते. या गुन्ह्याने संपूर्ण देश हादरून जातो आणि न्याय व गुन्हेगारी यांच्यातील संघर्ष उलगडणाऱ्या राष्ट्रव्यापी शोधमोहीमेची सुरुवात होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com