पाच बरगड्या मोडल्या, फुप्फुसालाही छिद्र; टिनू आनंद यांची प्रकृती आता कशी?

TINU ANAND HEALTH UPDATE AFTER FIVE RIB FRACTURES:अभिनेते आणि दिग्दर्शक टिनू आनंद यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. पाच बरगड्यांना फ्रॅक्चर झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
TINU ANAND

TINU ANAND

esakal

Updated on: 

TINU ANAND SUFFERS LUNG INJURY AFTER RIB FRACTURE: अभिनेते आणि दिग्दर्शक टिनू आनंद यांच्या प्रकृतीत आता सुधारणा झाली आहे. पाच बरगड्यांना फ्रॅक्चर झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या अपघातात त्यांच्या एका तुटलेल्या बरगडीमुळे फुप्फुसालाही दुखापत झाली होती. मात्र, आता त्यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे.

Loading content, please wait...