Premium|FIFA World Cup stories : फिफा विश्वकरंडकातील थरारक कथा; ज्यांवर आजही विश्वास बसत नाही

Controversies and Drama in World Cup : फिफा विश्वकरंडकाचा इतिहास हा केवळ फुटबॉल सामन्यांचा नसून राजकारण, नाट्यमय घडामोडी, वादग्रस्त निर्णय आणि अविस्मरणीय घटनांनी भरलेला जागतिक क्रीडा वारसा आहे.
Controversies and Drama in World Cup

Controversies and Drama in World Cup

esakal

Updated on

श्‍वेता सरदेसाई

फिफा विश्‍वकरंडकाचा इतिहास अनेक रोमांचक आणि अंगावर काटा आणणाऱ्या कथांनी भरलेला आहे. फुटबॉल हा केवळ मैदानावरील ९० मिनिटांचा खेळ नाही, तर तो मानवी स्वभाव, राजकीय डावपेच, नशिबाचे अजब खेळ आणि मैदानाबाहेरील महानाट्ये यांचा एक अद्‍भुत मिलाफ आहे.

फिफा विश्‍वकरंडक! केवळ ९० मिनिटांचा खेळ आणि २२ खेळाडूंचा थरार? छे, मुळीच नाही! हा तर मानवी भावनांचा महापूर, अकल्पनीय पराक्रमाची शिखरे आणि कधीकधी मानवी बुद्धीला चक्रावून टाकणाऱ्या विचित्र घटनांचा जिवंत दस्तावेज आहे! फुटबॉलच्या या महाकुंभाने गेल्या काही दशकांमध्ये जागतिक क्रीडा जगताला असे काही हादरे दिले आहेत, ज्यांवर विश्‍वास ठेवणे केवळ कठीणच नाही तर अशक्य आहे! कुठे हुकूमशहांचे मैदानातील थेट हुकूम, तर कुठे केवळ एका गोलमुळे खेळाडूचा थेट करारच रद्द, मैदानातील हिंसक हाणामारी आणि अंतिम सामन्याच्या काही तास आधी स्टार खेळाडूचे रहस्यमय आजारपण... या आणि अशा अनेक थरारक कथांनी विश्‍वकरंडकाचा इतिहास रक्ताळलेला आणि तितकाच सोनेरी झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com