कुडाळ (सिंधुदुर्ग) : मडगाव (गोवा) (Madgaon Goa) येथे झालेल्या नॅशनल युथ स्पोर्ट चॅम्पियन फुटबॉल (National Youth Sports Champions Football)स्पर्धेत महाराष्ट्र संघाने सुवर्णपदक मिळवीत चषकावर आपले नाव कोरले. यात साळगाव व माणगाव (Salgaon and Mangaon)गावातील चार खेळाडूंनी नेत्रदिपक कामगिरी केली. Maharashtra team wins gold in National Youth Sports Champions Football Tournam
रिओ डी जानेरो (ब्राझील) : विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत मैदानावरील "पडेल' कामगिरीमुळे सोशल मीडियासह अनेक पातळ्यांवर ब्राझीलचा स्टार स्ट्रायकर नेमार याची खिल्ली उडविण्यात आली. अखेर या प्रतिक्रिया अतिरंजित होत्या अशी कबुली त्याला द्यावी लागली. निराशेचा सामना करण्यास अजूनही शिकत असल्याची प
झ्युरिच - विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद मिळविणाऱ्या फ्रान्सच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला गेला. फ्रान्सच्या बेंजामिन पवार्ड याने अर्जेंटिनाविरुद्ध केलेला गोल स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट ठरला आहे.
डाव्या बाजूने मुसंडी मारलेल्या 22 वर्षीय पवार्डने लुकास हर्नाडेझकडून मिळालेल्या क्रॉस
मुंबई - आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी फुटबॉल संघ न पाठवण्याचा निर्णय घेतल्याबद्दल भारतीय फुटबॉल महासंघाने भारतीय ऑलिंपिक संघटनेवर टीका केली. आपल्याला कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता संघाची प्रवेशिका नाकारल्याने फुटबॉल संघटना नाराज आहे.
भारतीय फुटबॉल महासंघाच्या कार्यकारिणीची मुंबईत बैठक
शिकागो - विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेचा धमाका संपल्यानंतर जवळपास आठवड्यानंतर फुटबॉलची रंगत सुरू झाली. चॅंपियन्स करंडक पूर्वमोसम स्पर्धेत डॉर्टमुंडने इंग्लिश प्रीमियर लीग विजेत्या मॅंचेस्टर सिटीचा १-० असा पराभव केला.
झॅग्रेब : एका डोळ्यात अभिमान, दुसऱ्या डोळ्यात अश्रू याच शब्दांत क्रोएशियावासीयांच्या भावना शब्दबद्ध करता येतील. पराभवामुळे ते निराश होते, पण जागतिक उपविजेत्या संघाचेही त्यांना कौतुक होते. संघाच्या मायदेशातील स्वागतासाठी एक लाखाहून अधिक चाहत्यांनी गर्दी केली होती.
पॅरिस : फ्रान्स संघ विश्वकरंडकाच्या अंतिम लढतीपासून सुरू झालेला जल्लोष अद्यापही थांबण्यास तयार नाही; पण चाहते अतिबेभान झाल्यामुळे त्यांचा अनेक ठिकाणी पोलिसांबरोबर संघर्ष झाला. त्याचबरोबर दोघांना आपल्या जीवास मुकावे लागले.
मॉस्को- विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य लढतीच्या वेळी इंग्लंडच्या दोन खेळाडूंनी स्पर्धेच्या मार्केटिंग नियमावलीचा भंग केला. त्याबद्दल इंग्लंड संघास 70 हजार स्विस फ्रॅंक्सचा (सुमारे 47 लाख 87 हजार रुपये) दंड करण्यात आला आहे.
क्रोएशियाविरुद्धच्या लढतीच्या वेळी इंग्लंड चाहत्यांनी रा
सेंट पीटर्सबर्ग- बेल्जियमविरुद्ध दुसऱ्यांदा पराभव स्वीकारावा लागल्यामुळे अखेर चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागलेल्या इंग्लंड संघाचा कर्णधार हॅरी केनने यंदाच्या या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत आम्हाला अजून चांगली कामगिरी करता आली असती याची कबुली दिली.
हॅरी केनचे नेतृत्व आणि साऊथगेट यांच
मॉस्को- विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील बेल्जियमविरुद्धची तिसऱ्या क्रमांकाची लढत गमावल्यावरही इंग्लंड खेळाडूंना क्रोएशियाविरुद्धची उपांत्य फेरीची लढतच सलत होती. हा पराभव आम्हाला कायम सलत राहणार, या फॅबियन डेल्फच्या मताशी सर्वच खेळाडू सहमत होते.
या स्पर्धेत आमची कामगिरी चांगली झाली. त्याचा
मॉस्को : सहा गोल, एक स्वयंगोल, बचावाला पूर्ण चकवणारे दोन गोल, वारचा वापर, विश्वकरंडक फुटबॉल सामन्याचे नाट्य वाढवणारे हे सर्व काही कमालीच्या नाट्यमय आणि थरारक विश्वकरंडकाच्या अंतिम लढतीत घडले. एखाद्या टिपीकल हॉलीवूडपटाला साजेसा असलेला सर्व मसाला अंतिम सामन्यात पेश झाला. फ्रान्सने क्रोएशियाच
यंदाच्या विश्वकरंडकाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, युरोपियन देशांचे वर्चस्व. फुटबॉल म्हटल्यावर दक्षिण अमेरिकन देशांची अर्थात ब्राझील, अर्जेंटिना, उरुग्वे यांची नावे समोर येतात. पण, या वेळी ते बाद फेरीपर्यंत पोचूनही आपला ठसा उमटवू शकले नाहीत. त्यांच्यावर युरोपियन देशातील फ्रान्स, बेल्जियम, क्र
विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेचा थरार आणि जल्लोष आज संपेल. मुळात फुटबॉल हा भूतलावरचा सर्वांत लोकप्रिय खेळ, त्यातच विश्वकरंडक म्हणजे तमाम फुटबॉल प्रेमींसाठी सुवर्ण पर्वणी! हा रोमांच आज संपल्यावर महिन्याभरात फुटबॉल लीगचे नगारे वाजतील आणि पुन्हा एकदा रोनाल्डो, मेस्सी, नेमार, सुवारेझ, महंमद सलाह
काही दिवसांपूर्वी आपल्यापैकी अनेक जणांना क्रोएशिया या देशाबद्दल काहीच माहित नव्हते. मात्र सध्या सारे जग फुटबॉलच्या निमित्ताने त्यांचे कौतुक करताना थकत नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे. क्रोएशियाने अवघ्या जगाला नवल वाटावे, अशी कामगिरी करत थेट फुटबॉल विश्वकरंडकाच्या अंतिम फेरीत धडक मारली. फ्रा
मॉस्को : फुटबॉल विश्वकरंडकात रविवारी (15 जुलै) होणाऱ्या क्रोएशिया विरुद्ध फ्रान्स या सामन्याचा निकाल काहीही लागला तरी क्रोएशियाने पहिल्यांदाच अंतिम सामन्यात धडक मारल्याने त्यांच्यावर जगभरातून कौतुकाचा वर्षाव केला जाईल. क्रोएशियाचा एक स्ट्रायकर मात्र या साऱ्या कौतुकास पारखा राहणार आहे. निक
सेंट पीटर्सबर्ग : जवळपास दोन आठवड्यांपूर्वी इंग्लंड आणि बेल्जियम यांच्यात विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील साखळीतील लढत झाली ती गटात दुसरे स्थान मिळवण्याकरिता विजय टाळण्यासाठी; तर आता उपांत्य फेरीतील पराभवाचे दुःख विसरण्यासाठी घरी परतण्याची ओढ लागलेली असताना त्यांच्यावर तिसऱ्या क्रमांकाची लढत
ब्रुसेल्स, ता. 11 : विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत फ्रान्सविरुद्ध झालेल्या पराभवानंतर बेल्जियमच्या फुटबॉलप्रेमींना आणखी एक धक्का बसला. सकाळी मेट्रोतून कामावर जाणाऱ्यांना फ्रान्सच्या फुटबॉल संघाते गीत ("फुटबॉल अँथम') एकावे लागले. याचे कारण ब्रुसेल्स आणि पॅरिस यांच्या मेट्रो प्राधिकरणात पै
पॅरीस, ता. 11 : विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेची बेल्जियमविरुद्धची उपांत्य लढत संपण्यापूर्वीच फ्रान्समध्ये जल्लोषास उधाण आले होते. स्पर्धेपूर्वी विजेतेपदाची पूर्ण खात्री नसलेले फ्रेंचवासीय आता फुटबॉलप्रमाणेच आर्थिक प्रगतीसही चांगलाच वेग लाभेल, अशी आशा बाळगून आहेत. त्यांना आतापासूनच आपणच जगज्जे
मारिओ मॅंड्झुकीच याने अतिरिक्त वेळेत केलेल्या निर्णायक गोलाच्या जोरावर क्रोएशियाने इंग्लंडचा 2-1 असा पराभव केला. या विजयासह क्रोएशियाने अंतिम फेरीत स्थान मिळविले. आता त्यांची लढत फ्रान्सविरुद्ध होणार आहे.
मॉस्को : क्रोएशियाने आपल्या जबरदस्त मैदानी खेळाच्या जोरावर इतिहास घडवला. इंग्लंडचे तगडे आव्हान बुधवारी दुसऱ्या उपांत्य लढतीत अतिरिक्त वेळेत 2-1 असे मोडून काढत त्यांनी प्रथमच विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. सामन्याच्या आणि अतिरिक्त वेळेच्या उत्तरार्धात गोल करणारे पेरिस
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.