

Gold, Fear and the Middle Class: Why India Can’t Let Go of Its Favourite Asset
E sakal
India’s Household Gold Boom: Safe Investment or Sleeping Wealth?
एक वर्षासाठी सोनं खरेदी करू नका पासून ते घरातील सोनं विका, असा सल्ला मिळेपर्यंतचा प्रवास जेमतेम काही दिवसांत घडलाय. एकीकडे युद्धाची आग काही शांत होत नाही, दुसरीकडे मार्केट्सही म्हणावं तितकी चांगली कामगिरी करत नाहीयेत. मग करायचं काय?
दुसरीकडे IIFL Capital Outlook 2026 चा रिपोर्ट सांगतो की, भारतीय घरांमधील सोन्याची मार्केट व्हॅल्यु भारतीयांच्या जीडीपीच्या जवळपास ८०% आहे. मग मध्यमवर्गाने नेमकं सोन्याचं काय करायचं? विकत घ्यायचं की विकायचं? सोन्यासंबंधीच्या इतर स्कीम्समध्ये पैसे गुंतवायचे का तज्ज्ञ काय म्हणतात, ते समजून घेऊ, या विशेष लेखामधून.