

Senior political leaders discussing the possibility of making the Baramati by-election unopposed as Congress considers withdrawing its candidate.
esakal
बारामतीची निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे मात्र कॉंग्रेसने उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा निर्णय घेतला आहे. कॉंग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी शरद पवार यांना माघार घेण्याचे आश्वासन दिले आहे. ही निवडणूक बिनविरोध होण्याची आशा धुसर झाली होती. सुनेत्रा पवार यांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना दोन वेळा फोन केला. यानंतर गुरुवारी सकाळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी देखील सपकाळ यांची भेट घेतली, शरद पवार यांनी देखील बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करावी अशी कॉंग्रेसला सल्ला दिला होता.