Amrit Bharat Express: पुणेकरांसाठी मोठी खुशखबर! बिहारसाठी दुसरी ‘अमृत भारत’ एक्स्प्रेस धावणार; जाणून घ्या मार्ग, थांबे आणि वेळापत्रक

New railway connectivity between Pune and Danapur Bihar: पुणे-दानापूर अमृत भारत एक्स्प्रेसमुळे पुणेकरांना उत्तर भारतात जलद, आरामदायी प्रवासाची नवी सुविधा; गर्दीच्या हंगामात अतिरिक्त थांबे, आधुनिक डबे आणि कमी प्रवास वेळेचा लाभ
Faster Travel to North India: Pune-Danapur Amrit Bharat Express to Start Soon

Faster Travel to North India: Pune-Danapur Amrit Bharat Express to Start Soon

sakal

Updated on

पुणे: पुणे विभागाची पहिली तर पुण्याहून सुटणारी दुसरी ‘अमृत भारत’ एक्स्प्रेस आता लवकरच सुरू होणार आहे. रेल्वे प्रशासनाने पुणे-दानापूर अमृत भारत एक्स्प्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या पुणे-दानापूर विशेष रेल्वे धावत आहे. आता त्याच्या जागी अमृत भारत एक्स्प्रेस धावणार आहे. पुण्याहून उत्तर भारतासाठी ही दुसरी अमृत भारत एक्स्प्रेस सुरू होत आहे. पुण्याहून महाराष्ट्रातील अन्य ठिकाणी मात्र अद्याप ही सेवा सुरू झालेली नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com