

Giant Radio Pulses Detected by Pune GMRT From a Star Spinning 592 Times Per Second in a Major Astronomy Discovery
sakal
पुणे: अंतराळाच्या गर्भातून पृथ्वीवर येणारे अति-सूक्ष्म, पण अत्यंत विनाशकारी ऊर्जेचे संकेत...डोळ्याची पापणी लवण्याच्या वेळेपेक्षा तब्बल एक लाख पटींनी कमी कालावधीत निर्माण होणारे अभूतपूर्व रेडिओ स्पंदने... आणि एका सेकंदात ५९२ वेळा फिरणारा एक गूढ तारा! ब्रह्मांडात घडणाऱ्या या अद्भुत आणि थरारक घटनेचा वेध घेत भारतीय शास्त्रज्ञांनी नवा शोध समोर आणला आहे.