

Strict Action in Pune–Pimpri: Government Recovers 30 Land Parcels After Rule Violations
sakal
पुणे : राज्य सरकारने पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात कज्बेहक्काने अथवा भाडेतत्त्वावर दिलेल्या जागांमध्ये शर्तभंग झालेले ३० भूखंड जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेऊन सरकारकडे जमा केले आहेत. त्यांची किंमत २०० कोटी रुपयांहून अधिक आहे. यामधील सर्वाधिक भूखंड पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील असल्याचे समोर आले आहे.