Pune Rain News: पुण्यात मुसळधार पावसाचा तडाखा! कात्रजमध्ये सोसायटीची सीमाभिंत कोसळली; १८ वाहनांचे मोठे नुकसान

Samruddhi Lake Society wall collapse news: कात्रजमधील समृद्धी लेक सोसायटीची सीमाभिंत पहाटे कोसळून पार्किंगमधील १८ वाहनांचे मोठे नुकसान; अग्निशामक दलाची शर्थीची मदत, जीवितहानी टळली.
Torrential Rains Trigger Wall Collapse in Pune's Katraj, No Casualties Reported

Torrential Rains Trigger Wall Collapse in Pune's Katraj, No Casualties Reported

esakal

Updated on

पुणे: शहरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कात्रजमधील जांभुळवाडी परिसरातील समृद्धी लेक सोसायटीची सीमाभिंत रविवारी (ता. ५) पहाटे अचानक कोसळली. ही भिंत थेट पार्किंग शेडवर कोसळल्याने नऊ मोटारी आणि नऊ दुचाकींचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com