

Statewide Sensation Kedgaon Case Takes New Turn; Two Doctors Face Criminal Charges
esakal
केडगाव: जि. पुणे: केडगाव ( ता दौंड ) येथील बेकायदा गर्भलिंग निदान व गर्भपात प्रकरण राज्यभर गाजत असताना आज यवत पोलीस स्टेशनमध्ये दोन डॉक्टरांवर गुन्हा दाखल झाला. अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक किशोर वागज यांनी दिली.