Legal action against borrower for breaking court-sealed property in Pune district: थकीत कर्जामुळे सील केलेल्या मिळकतीचे कुलूप तोडून अनधिकृत प्रवेश; पतसंस्थेच्या तक्रारीवरून आरोपीवर गुन्हा दाखल
Dispute Over Pending Loan Turns Serious After Seal on Property Is Broken
लोणी काळभोर: थकीत कर्ज वसुलीसाठी सील करण्यात आलेल्या मिळकतीचे सील व कुलुप तोडून मिळकतीमध्ये अनाधिकाराने प्रवेश केला म्हणून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.