

Officials at Pune Revenue Department amid growing tension after government issues transfer warning to 40 officers.
sakal
पुणे : महसूल अधिनियमातील कलम १५५ चा गैरवापर केल्याप्रकरणी दोषी आढळलेल्या ४० अधिकाऱ्यांना राज्य सरकारने कडक इशारा दिला आहे. ‘बदलीसाठी पर्याय द्या, अन्यथा मिळेल ती बदली स्वीकारा’, अशा शब्दांत सरकारने अधिकाऱ्यांना सुनावले आहे. यामुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.