Pune News : रस्त्यावर फटाके फोडल्यास होणार कारवाई; पोलिसांची नियमावली जाहीर

पुणे शहरात रात्री १० ते सकाळी सहापर्यंत आवाजाच्या फटाक्यांवर बंदी.
bursting-firecrackers-on-streets

bursting-firecrackers-on-streets

sakal

Updated on: 

पुणे - आगामी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तात्पुरत्या फटाके विक्रीसह फटाके फोडण्याबाबत नियमावली जारी केली आहे. सार्वजनिक रस्ते, पदपथ अथवा रस्त्यापासून १० मीटरच्या आत फटाके फोडण्यास मनाई असून, उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com