Organic farming: सेंद्रिय शेतीचा चमत्कार! वेल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्याच्या झाडाला तब्बल १९ किलोचा फणस; डोंगररानात सेंद्रिय शेतीची झेप..

Giant 19-Kg Jackfruit Draws Attention in Velhe: सेंद्रिय शेती, शेणखत व पारंपरिक पद्धतींच्या जोरावर ज्ञानोबा सांगळे यांच्या फणसाच्या झाडाला तब्बल १९ किलो वजनाचा विक्रमी ‘रानमेवा’; दुर्गम वेल्हे परिसरात कौतुकाची चर्चा
Velhe Tribal Farmer’s Organic Farm Produces Record 19-Kg Jackfruit

Velhe Tribal Farmer’s Organic Farm Produces Record 19-Kg Jackfruit

sakal

Updated on

वेल्हे : राजगड तालुक्यातील पानशेत खोऱ्यातील निवंगुणवाडी येथील आदिवासी शेतकरी ज्ञानोबा सांगळे यांच्या सेंद्रिय शेतीला मोठे यश आले आहे. त्यांनी जोपासलेल्या फणसाच्या झाडाला तब्बल १९ किलो वजनाचा विक्रमी फणस लागला असून, परिसरात या ‘रानमेव्या’ची मोठी चर्चा आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com