Petrol Rate Increase : पॉवर व स्पीड पेट्रोल महागले; प्रतिलिटर २.०९ रुपयांची वाढ, २० मार्चपासून नवे दर लागू

वाहनधारकांना पुन्हा एकदा महागाईचा फटका बसला, प्रीमियम श्रेणीतील पॉवर आणि स्पीड पेट्रोलच्या दरात झाली वाढ.
Power Petrol

Power Petrol

sakal

Updated on

पुणे - वाहनधारकांना पुन्हा एकदा महागाईचा फटका बसला असून, प्रीमियम श्रेणीतील पॉवर आणि स्पीड पेट्रोलच्या दरात वाढ झाली आहे. पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर २ रुपये ०९ पैशांनी दरवाढ करण्यात आली असून, नवे दर शुक्रवारपासून (ता. २०) लागू झाले आहेत. त्यामुळे वाहनधारकांच्या खर्चात आणखी वाढ होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com